आपल्या गावाचा डिजिटल साथीदार

ग्रामीण भारतासाठी स्मार्ट सोल्यूशन!

ग्रामसंपर्क ही एक वेब आधारित सेवा आहे, जी गावकऱ्यांना आणि ग्रामपंचायतींना वेळेवर कर संकलनासाठी एक प्रभावी उपाय प्रदान करते. यामुळे, गावांच्या विकासाची गती वाढेल आणि सरकारी योजनांचा अधिक प्रभावी अंमलबजावणी होईल. या प्लॅटफॉर्मद्वारे, आपण ग्रामीण भारताला डिजिटल भारताकडे एक पाऊल पुढे घेऊन जात आहोत.

ग्रामसंपर्क गावकऱ्यांना कोणत्याही ठिकाणावरून कर भरण्याची सोय देते. या सुविधेमुळे ग्रामपंचायतींना वेळेवर आणि अचूक महसूल मिळतो, जो गावांच्या विकासकामांसाठी अत्यावश्यक आहे.

ग्रामसंपर्कच्या माध्यमातून गावपातळीवर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जाते. यामुळे ग्रामीण भागाचा समावेश डिजिटल युगात होतो आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळतो.

ग्रामसंपर्क हा प्लॅटफॉर्म ग्रामीण भागातील प्रशासन, आर्थिक व्यवहार आणि विकासात्मक उपक्रमांना आधुनिक स्वरूपात बदलण्यासाठी तयार करण्यात आला आहे. पारंपरिक प्रक्रियांमधील त्रुटी दूर करत, ग्रामसंपर्क एका समर्पित डिजिटल उपायासह गावकऱ्यांना व ग्रामपंचायतींना एकत्र आणतो. यामुळे गावांचा सर्वांगीण विकास साध्य करणे सोपे होते.

आमचा उद्देश म्हणजे ग्रामीण भारताला डिजिटल युगाशी जोडणे, पारदर्शक व्यवहारांची सवय निर्माण करणे, आणि स्थानिक प्रशासनासाठी आधुनिक व सोप्या उपाययोजना उपलब्ध करून देणे. ग्रामसंपर्क हे एक छोटेसे पाऊल असले तरी, ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे एक मोठे योगदान ठरेल.

Thumb

वेळेवर कर, समृद्ध गाव

आपल्या गावाच्या विकासाचा मार्ग

आपल्या गावातील प्रत्येक पैशाचा योग्य वापर

ग्रामसंपर्कचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावकऱ्यांच्या कर संकलनासाठी एक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटली सुरक्षित प्रणाली तयार करणे. यामुळे गावांमध्ये संकलन झालेल्या पैशांचा योग्य वापर होईल आणि गावाच्या विकासाचे काम वेळेत पूर्ण होईल.

Thumb
मुख्य वैशिष्ट्ये

ग्रामसंपर्कचे सर्व वैशिष्ट्यांचा अनुभव घ्या

Image Not Found
आश्वासन: प्रत्येक गावकऱ्याचा कर वेळेवर

गावकऱ्यांना ऑनलाइन कर भरण्याची सुविधा, पेमेंट ट्रॅकिंग आणि रियल-टाइम रिपोर्ट्स

(कर संकलन प्रणाली)
Image Not Found
नियमित पेमेंट, वेळेवर विकास


स्वयंचलित पेमेंट रिमाइंडर आणि नोटिफिकेशन्स.

(पेमेंट सूचना)
Image Not Found
संपूर्ण गावाच्या करांची माहिती एका ठिकाणी

ग्रामपंचायत सदस्यांसाठी विशेष रिपोर्ट्स आणि पेमेंट ट्रॅकिंग सुविधा

(वैयक्तिक व्यवस्थापक पॅनेल)
Image Not Found
गावकऱ्यांचा विश्वास, ग्रामपंचायतीचा विकास

डिजिटली ट्रॅक केलेल्या करांमुळे पेमेंट्स पारदर्शक आणि कार्यक्षम होतात

(पारदर्शक आणि कार्यक्षम प्रणाली)

विशेष सहकार्य

Mr. Sandip Deshmukh

Mr. Jayram Bhaskar

Testimonial

Amruta Bhaskar Amol Chavhan Image Not Found Image Not Found